Panipuri Puri ( पाणी पुरीच्या पुऱ्या )
आज खास आपल्या सर्वांच्या साठी आपल्या सर्वांचा वीक पॉइंट असलेल्या पाणीपुरी च्या पुऱ्या ची रेसिपी घेऊन आलोय.
पाणीपुरी च्या पुऱ्या
साहित्य:-
पाऊण वाटी कणिक चाळून,
पाऊण वाटी जाड रवा चाळून,
पाणी गरजे नुसार
तेल तळण्या साठी.
कृती:-
१)एका बाऊलमध्ये पीठ आणि रवा मिक्स करून घेतल्या नंतर पाणी घालून एकदम घट्ट गोळा करून घ्यायचा. नंतर तो गोळा ओल्या फडक्यात गुंडाळून अर्धा तास सेट होऊ द्या.
२)नंतर तो गोळा तेल लावून चांगला मळुन घ्या. त्याचे गोळे करून बाजूला ठेवा. सर्व्ह गोळे करून झाल्यावर त्यावर तेल टाकून सर्व्ह गोळ्यांना नीट लावून घ्या. ( गोळ्यांची जाडी आपल्या करंगळी एवढी जाड हवी आणि एक पाऊण इंच लांबीचे तुकडे तोडून गोळे करावेत.) सर्व गोळे झाल्यावर त्यावर ओले फडके झाकुन ठेवावे.
३)एक एक गोळे घेऊन एकदम पात्तळ लाटून घ्या.
४)प्लास्टिक च्या कागदावर सर्व पुऱ्या पसरून ठेवा. थोडया पुऱ्या झाल्यावर पहिल्या पुऱ्या वर ओल फडकं किंवा प्लास्टिक कागद झाका व राहिलेल्या पुऱ्या लाटून परत त्या पण झाकून घ्या.
५)सर्व्ह पुऱ्या झाल्यावर कढईत तेल तापायला ठेवा. तेला तुन धुर येईल एवढं तेल तापलेल हवं तेव्हाच पुऱ्या तळायला घ्या नाहीरत पुरी कडक होत नाही.
६)पहिल्यांदा ज्या पुऱ्या लागल्या आहेत त्या पुऱ्या पहिल्यांदा तळायला घ्या. पुऱ्या कढईत टाकल्या की त्या झाऱ्याने तेलात दाबा व त्यावर तेल उडवा म्हणजे पुऱ्या फुगतात.
७)पुऱ्या तेलात सोडताना नेहमी कागदावर जी बाजू खाली होती तीच बाजू तेलात सोडताना खाली हवी म्हणजे पुऱ्या निट फुगतात.

Comments
Post a Comment