Potato Chips ( बटाटा वेफर्स )
लॉकडाऊन स्पेशल बटाटा वेफर्स
बटाटा वेफर्स
साहित्य:-
६ साल काढलेले मध्यम आकाराचे बटाटे
मीठ,
तेल.
कृती:-
१) साल काढलेले बटाटे ४ तास पाण्यात ठेवा म्हणजे त्यातील स्टार्च कमी होऊन बटाटा कडक होईल.
३) तेल गरम करून घ्या. बटाटा फडक्याला पुसून डायरेक्त तेलात तळा.
४) जर डायरेक्त तेलात किसता येत नसेल तर ताटात किसून एक एक तेलात टाका.
५) वेफर्स टाकताना ग्यास मोठा ठेवा आणि टाकून झाल्यावर मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
६)तळून झाल्यावर त्यावर मीठ घालून मिक्स करा पाहिजे असेल तर तिखट पण घालून खावा किंवा टोम्याटो पावडर असेल तर ती घालून खावा.

Comments
Post a Comment