Kaju Masala Recipe In Marathi
काजु आवडतात ना ?
चला तर आज पाहुया काजुची एक मसालेदार रेसिपी
काजु मसाला
साहित्य
काजु १ वाटी,
२ कांदे,
२ टोम्याटो,
कोथिंबीर,
३ ते ४ काजु पेस्ट,
४ टेबल स्पून तेल व १ टेबलस्पून तूप,
गरम मसाला,
काश्मिरी लाल तिखट,
कसुरी मेथी,
धने जिरे पुड,
जिरे १ टेबल स्पून,
तमालपत्र १,
मिरे १० ते १२,
लावंग ४ ते ५,
वेलदोडे ३ ते ४,
दालचिनी २ छोटे तुकडे,
चक्रफुल १.
कृती:-
१)एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात मीठ घालून काजु १५ ते २० मी भिजू द्यावेत. नंतर पाणी काडून तव्यावर रोस्ट करून घ्यावेत.
२)प्यान मध्ये सगळे मसाले मंद आचेवर भाजून घ्या व मिक्सर मधून त्याची पूड करून घ्या.३)कांद्याची मिक्सर मधून जाडसर पेस्ट करा व टोम्याटो ची स्मूद पेस्ट करून घ्या.
४)प्यान मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले की त्यात तूप घाला आणि जिरे घाला.
५)जिरे तडतडले की त्यात कांद्याची पेस्ट घाला त्यात मीठ, तिखट, गरम मसाला आणि आपण तयार केलेला मसाला घालून मंद आचेवर ६ ते ७ मी कांदा तपकिरी रंगाचा होई पर्यंत परता.
६)नंतर त्यात काजूची पेस्ट २ ते ३ मी आजून परता.
७)त्यात कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून २ मी परता.
८) नंतर त्यात टोम्याटो पेस्ट घालून झाकून ३ ते ४ मी परता व नंतर मसाला हलवून आजून २ ते ३ मी परता आता मसाल्याला तेल सुटू लागले असेल तेव्हा प्यान मध्ये रोस्ट केलेले काजु घाला.
९) मसाल्यात १ ते १ १/२ कप पाणी घालून नीट शिजवून घ्या व कोथिंबीर व वरून काजुनी सजवून सर्व्ह करा.
टीप:
१)ग्रेव्ही जर यलो हवी असेल तर हळद घाला.
२)काजु जर कडक आवडत असतील तर भिजत न घालता रोस्ट करून घालु शकता.

खूपच चविष्ट दिसते आहे sir
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteLooking yummy
ReplyDeleteMastach
ReplyDeleteDHANYAWAD
DeleteNice recipes 👌👌
ReplyDeleteThnx
Delete