White Gravy Recipes In Marathi ( व्हाईट ग्रेव्ही रेसिपी मराठीत )
ज्यांना मसालेदार ग्रेव्ही आवडत नाही त्यांच्या साठी आजची रेसिपी व्हाईट ग्रेव्ही..
व्हाईट ग्रेव्ही
साहित्य:-
पाव किलो कांदे
( सहा वाटी पाण्यात कांद्याचे चार तुकडे करून टाकावेत व उकळून शिजल्यावर पेस्ट करावी )
२ टी स्पून खसखस
२ टे स्पून काजु
दीड टी स्पून आलं लसूण पेस्ट
२५ ग्राम खवा
पाव टी स्पून गरम मसाला
मीठ
पाव वाटी दही
१ वाटी दूध
१ टी स्पून साखर
अर्धी वाटी डालडा
कृती
कढईत डालडा गरम करा त्यात वाटलेली कांद्याची पेस्ट 3ते 4 मी परतावी त्या नंतर त्यात खवा, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ, दही, साखर घालून परतावे. 1 वाटी दूध घालून घट्ट ग्रेव्ही करावी.
मलाई कोफ्ता
साहित्य:-
कोफ्ता
४ ते ५ बटाटे
२ टी स्पून कॉर्नफ्लॉवर
मीठ
तळायला डालडा
सारण
घट्ट मलई किंवा चीज किंवा पनीर २ टे स्पून
१ टी स्पून बेदाणे
१ हिरवी मिरची
मीठ
साखर
धने जिरे पावडर
काजू तुकडे
कृती:-
प्रथम बटाटा उकडून लगदा करून घ्या त्यात कॉर्नफ्लॉवर मीठ घालून घट्ट मळून घ्या. त्याची वाटी करून वरील सारण त्यात भरा सोनेरी रंगा वर तळून घ्या. तयार ग्रेव्ही मध्ये टाकून किसलेले चीज घालून डेकोरेत करा.
टीप
कोफ्ते ग्रेव्हीत घालून उखळू नयेत.
नवरतन कूर्मा
साहित्य:-
गाजर, मटार, फरसबी, फ्लॉवर अर्धी वाटी
सफरचंद, संत्र, मोसंबी, डाळींब मिळून अर्धी वाटी
अर्धी वाटी सायीचे दही
व्हाईट ग्रेव्ही
कृती:-
सर्व भाज्या पातळ चिरून शिजवून घ्याव्यात त्यात फळाचे बारीक फोडी ग्रेव्ही मध्ये घालून तूप सुटे पर्यंत परताव्यात. किसलेले चीज किंवा पनीर घालून सर्व्ह करा.
मेथी मलई मटार
मेथीची जुडी घेऊन फक्त पाने काढावीत. थोडी पाने तळून घ्यावीत बाकीची पाने व्हाईट ग्रेव्हीत परतावेत व शिजलेले मटार घालून ग्रेव्ही नीट फ्राय करावी. ग्यास बंद करून तळलेली मेथी आणी मलई घालून सर्व्ह करावी.
व्हाईट ग्रेव्हीत कोणकोणत्या भाज्या करता येतील.
मेथी मलई मटार,
मलई कोफ्ता करी,
व्हेज जयपूरी,
चीज पिझ करी,
सोया मेथी मटार,
खोया पनीर मटार.

Comments
Post a Comment