Premix Gravy Recipes ( इन्स्टंट ग्रेव्ही रेसिपीज )

ग्रेव्ही तर सगळ्यांनाच आवडती पण करायला वेळ खूप जातो त्यासाठी  आपण आज बघणार आहोत रेडी टु युझ ग्रेव्ही रेसिपीज.

यलो ग्रेव्ही मिक्स ( इन्स्टंट )

साहित्य:-
१) ३ लवंग
२) २ दालचिनी
३) १ वेलदोडा
४) १/२ टी स्पून जिरे
५) तमालपत्र
६) १/४ कप काजु
७) १ टेबल स्पून खसखस
८) १ टेबल स्पून मगज बी
९) १/२ टेबल स्पून तीळ
१०) ४ टेबल स्पून मिल्क पावडर ११) १ टी स्पून ओनीयन पावडर १२) १/२ टी स्पून गार्लिक पावडर
१३) १ टी स्पून चाट मसाला
१४) १/४ टी स्पून गरम मसाला
१५) १ टेबल स्पून कॉर्न फ्लॉवर १६) पाव टी स्पून कसुरी मेथी १७) मीठ
१८) १ टेबल स्पून टोम्याटो पावडर
१९) १/२ टी स्पून जिंजर पावडर
२०) १टी स्पून कसुरी मेथी
२१) १ टी स्पून हळद
२२) १/२ टी स्पून लाल तिखट
२३) १/२ टी स्पून किचन किंग मसाला
 कृती:-
१) प्यान मध्ये लवंग, दालचिनी, आणि वेलदोडे, जिरे, तमालपत्र परतून घ्या. बाजूला काढून ठेवा.
२) परत काजु, खसखस, मगज बी आणि तिळ दोन मी परतून घ्या.
३)गार झाल्यावर मसाले आणि वरील सगळे मिश्रण बारीक करून घ्या.
४)मिक्सर च्या भांड्यात बारीक केलेले मिश्रण आणि राहिलेलं सर्व साहित्य ऐकत करून मिक्सर मधून मिक्स करा.
५)ह्या मिश्रणात पाणी घालून पाहिजे तेव्हा यलो ग्रेव्ही करून वापरा.

रेड ग्रेव्ही मिक्स ( इन्स्टंट )

साहित्य:-
१) ३ लवंग
२) २ दालचिनी
३) १ वेलदोडा
४) १/२ टी स्पून जिरे
५) तमालपत्र
६) १/४ कप काजु
७) १ टेबल स्पून खसखस
८) १ टेबल स्पून मगज बी
९) १/२ टेबल स्पून तीळ
१०) ४ टेबल स्पून मिल्क पावडर ११) १ टी स्पून ओनीयन पावडर १२) १/२ टी स्पून गार्लिक पावडर
१३) १ टी स्पून चाट मसाला
१४) १/४ टी स्पून गरम मसाला
१५) १ टेबल स्पून कॉर्न फ्लॉवर १६) पाव टी स्पून कसुरी मेथी १७) मीठ
१८) १ १/२ टेबल स्पून टोम्याटो पावडर
१९) १/२ टी स्पून जिंजर पावडर
२०) १टी स्पून कसुरी मेथी
२१) १ टी स्पून हळद
२२) १ टेबल स्पून कश्मिरी लाल तिखट
२३) एक चिमूट  लाल कलर
 कृती:-
१) प्यान मध्ये लवंग, दालचिनी, आणि वेलदोडे, जिरे, तमालपत्र परतून घ्या. बाजूला काढून ठेवा.
२) परत काजु, खसखस, मगज बी आणि तिळ दोन मी परतून घ्या.
३)गार झाल्यावर मसाले आणि वरील सगळे मिश्रण बारीक करून घ्या.
४)मिक्सर च्या भांड्यात बारीक केलेले मिश्रण आणि राहिलेलं सर्व साहित्य ऐकत करून मिक्सर मधून मिक्स करा.
५)ह्या मिश्रणात पाणी घालून पाहिजे तेव्हा रेड ग्रेव्ही करून वापरा.

व्हाईट ग्रेव्ही मिक्स ( इन्स्टंट )

साहित्य:-
१) ३ लवंग
२) २ दालचिनी
३) १ वेलदोडा
४) १/२ टी स्पून जिरे
५) तमालपत्र
६) १/४ कप काजु
७) १ टेबल स्पून खसखस
८) १ टेबल स्पून मगज बी
९) १/२ टेबल स्पून तीळ
१०) ४ टेबल स्पून मिल्क पावडर ११) १ टी स्पून ओनीयन पावडर १२) १/२ टी स्पून गार्लिक पावडर
१३) १ टी स्पून चाट मसाला
१४) १/४ टी स्पून गरम मसाला
१५) १ टेबल स्पून कॉर्न फ्लॉवर १६) पाव टी स्पून कसुरी मेथी १७) मीठ
 कृती:-
१) प्यान मध्ये लवंग, दालचिनी, आणि वेलदोडे, जिरे, तमालपत्र परतून घ्या. बाजूला काढून ठेवा.
२) परत काजु, खसखस, मगज बी आणि तिळ दोन मी परतून घ्या.
३)गार झाल्यावर मसाले आणि वरील सगळे मिश्रण बारीक करून घ्या.
४)मिक्सर च्या भांड्यात बारीक केलेले मिश्रण आणि राहिलेलं सर्व साहित्य ऐकत करून मिक्सर मधून मिक्स करा.
५)ह्या मिश्रणात पाणी घालून पाहिजे तेव्हा व्हाईट ग्रेव्ही करून वापरा.

Comments

Post a Comment

Popular Posts